HMD चा 'बोरिंग फोन'; खास डिझाईन, मात्र फीचर्सच नाहीत

Sudesh

स्मार्टफोन

आजकाल स्मार्टफोनच्या जमान्यात आपल्या फोनमध्ये अधिकाधिक फीचर्स कसे देता येतील याबाबत कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे.

The Boring Phone

HMD ग्लोबल

मात्र यात HMD या कंपनीने चक्क बटणांचा, आणि इंटरनेट नसणारा फोन लाँच केला आहे. हीच कंपनी नोकियाचे स्मार्टफोनही बनवते.

The Boring Phone

फीचर्स

या फोनमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया किंवा अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप्स नसतील. केवळ कॉलिंग, टेक्स्ट मेसेज आणि इतर ठराविक गोष्टींसाठी याचा वापर होईल.

The Boring Phone

बोरिंग फोन

या फोनमध्ये स्मार्टफोनचे फीचर्स नसल्यामुळेच याला 'The Boring Phone' असं नाव दिलं आहे.

The Boring Phone

डिझाईन

या फोनचं डिझाईन पूर्णपणे ट्रान्सपॅरंट आहे. तसंच जुन्या फ्लिप फोनप्रमाणे याचं डिझाईन असणार आहे. नोकियाच्या 2660 Flip या फोनप्रमाणे हा बोरिंग फोन दिसेल.

The Boring Phone

विक्री

या फोनची विक्री करण्यात येणार नसून, गिव्हअवेच्या माध्यमातून तो दिला जाणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.

The Boring Phone

फीचर्स

या फोनमध्ये 2.8 इंच QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच यामध्ये 0.3 मेगापिक्सल कॅमेरा आणि 3.5mm हेडफोन जॅकही मिळेल.

The Boring Phone

सोशल मीडिया

सध्या जेन-झी मधील तरुण मानसिक आरोग्यासाठी सोशल-मीडिया डीटॉक्सचा अवलंब घेत आहेत. अशा व्यक्तींसाठी हा फोन फायद्याचा ठरेल.

The Boring Phone

फ्लॅगशिप फीचर्स अन् कॅमेऱ्यामध्ये 'एआय'; मोटोरोलाने लाँच केला खास स्मार्टफोन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

moto edge 50 pro | eSakal