घरच्या घरी बनवा ताजं चीज; फक्त 2 पदार्थांत होईल तयार

Varsha Balhe

घरच्या घरी बनवा ताजं चीज

फक्त दूध आणि लिंबाच्या रसापासून मऊ, ताजं चीज तयार करा.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

लागणारं साहित्य

1 लिटर फुल-फॅट दूध, 2–3 टेबलस्पून लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

पहिली पायरी

दूध एका भांड्यात उकळून घ्या. उकळी आल्यानंतर गॅस मंद करा.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

दूध फाडा

दुधात हळूहळू लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. दूध फाटून पाणी आणि पांढरे दाणे वेगळे होतील.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

गाळून घ्या

मलमलच्या कापडात मिश्रण गाळा. नंतर थंड पाण्याने धुऊन लिंबाचा आंबटपणा काढून टाका.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

दाबून ठेवा

कापडातील पाणी पिळून गाठ बांधा. त्यावर जड वजन ठेवून 30–60 मिनिटे दाबून ठेवा.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

चीज तयार

कापड उघडून तयार झालेलं चीज चौकोनी तुकड्यांमध्ये कापा आणि आवडत्या पदार्थात वापरा.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

माऊसच्या खाली लाल लाईट का दिसतो? फक्त लाईट नाही, यामागे आहे भन्नाट टेक्नॉलॉजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

why red light under mouse

|

esakal

येथे क्लिक करा