सकाळ डिजिटल टीम
आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही.
natural skin care
sakal
कामाच्या ताणामुळे नियमित पार्लरला जाणे शक्य होत नाही. शिवाय पार्लरचा ग्लो काही दिवसांनंतर कमी होतो.
natural skin care
sakal
त्वचेची नैसर्गिक काळजी घ्यायची असेल तर घरगुती उपाय नेहमीच सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात.
natural skin care
sakal
बेसन हे त्वचेची स्वच्छता आणि नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते.
natural skin care
sakal
बेसन त्वचेवरील घाण, अशुद्धता आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते.
natural skin care
sakal
बेसनमध्ये दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसण्यास मदत होते.
natural skin care
sakal
हा फेसपॅक त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतो.
natural skin care
sakal
बेसनमध्ये गुलाबजल मिसळून लावल्यास त्वचा अधिक ताजी आणि मऊ होते.
natural skin care
sakal
गुलाबजल त्वचेला हायड्रेशन देत असल्यामुळे त्वचा मुलायम आणि ताजीतवानी दिसते.
natural skin care
sakal
नियमितपणे बेसनचे फेसपॅक वापरल्यास त्वचा निरोगी, स्वच्छ आणि चमकदार राहू शकते.
natural skin care
sakal
चेहरा ग्लोइंग अन् सॉफ्ट हवाय? आठवड्यातून 2 वेळा लावा 'ही' पेस्ट!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Beetroot face pack for glowing skin
Sakal