Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक विस्मृतीत गेलेला किल्ला - ढवळगड.
अनेक गडांचा इतिहास हरवला, पण ढवळगड सापडला.
पुण्यातील गिर्यारोहकांनी शोधलेला ढवळगड, महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात भर.
ढवळगडचे शिवाजी महाराजांच्या कागदपत्रांमध्ये आलेले उल्लेख.
गडाच्या शोधासाठी ओमकार ओक आणि सचिन जोशी यांची मोलाची कामगिरी.
सचिन जोशी यांनी ढवळगड बाबात मराठी विश्वकोश या वेबसाईटव सविस्त माहिती दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ वसलेला ढवळगड.
सासवडहून - चौफुला- आंबळे मार्गाने गडावर जाण्याचा मार्ग.
उरुळीकांचनमार्गे ढवळगडाचा माथा तासाभरात गाठता येतो.
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांच्या पुस्तकात ढवळगडचा उल्लेख.
ढवळगडाच्या तटबंदीचे अवशेष, भग्न दरवाजा, आणि पाण्याची टाकी.
ढवळगडावर चुन्याच्या घाण्याची अवशेष आढळले आहेत
पुरंदर डोंगररांगेत लपलेला ढवळगड, स्थाननिश्चितीमुळे प्रकाशात आले
डॉ. सचिन जोशी आणि ओक यांच्या सहकार्याने गडाचा शोध लागला.
इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेला ढवळगड आज पुन्हा शोधून काढला.
किल्ल्याचे शास्त्रशुद्ध रेखाटने आणि मोजमापे - महाराष्ट्राचा गर्व आहे,
ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही
पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ‘ढोला’ गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.