पाकिस्तानात दिवाळी कशी साजरी करतात?

Shubham Banubakode

मर्यादित स्वरुप

भारतात साधारण दसऱ्यापासून दिवाळीची तयारी सुरू होते. मात्र, पाकिस्तानात हिंदू समाजात हा सण तुलनेने मर्यादित स्वरूपात साजरा केला जातो.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

घरातच पूजा

पाकिस्तानातील हिंदू कुटुंबीय एकत्र येतात. घरात लक्ष्मीपूजन करतात, दिवे लावतात आणि आपल्या जवळच्या माणसांसोबत दिवाळीचा आनंद घेतात.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

सिंधमध्ये मोठा उत्साह

पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हिंदू समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील अनेक ठिकाणी दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

काही भागांत अडचणी

सिंधबाहेरील काही भागांमध्ये हिंदूंना सण साजरा करताना अडचणी येतात. त्यामुळे अनेकांना आपले सण मर्यादित स्वरूपात साजरे करावे लागतात.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

आक्षेप

पाकिस्तानातून भारतात आलेल्या काही हिंदूंनी सांगितले की, काही ठिकाणी इतर धर्मांतील लोक हिंदूंच्या सणांवर आक्षेप घेतात.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

होळीबाबतही नाराजी

काही लोक हिंदूंसोबत होळी खेळणं टाळतात. रंग खेळल्यास आपण 'नापाक' होऊ, अशी समजूत असल्याचं ते सांगतात.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

परंपरा जपण्याचा प्रयत्न

अशा परिस्थितीतही हिंदू कुटुंबं आपले सण विसरत नाहीत. घरात पूजा करून आणि दिवे लावून धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

धामधूम नाही

पाकिस्तानात काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र, भारतासारखी बाजारपेठांची सजावट आणि सार्वजनिक जल्लोष सर्वत्र दिसत नाही.

How Hindus Celebrate Diwali and Their Traditions

|

esakal

ताजमहलमध्ये आजपर्यंत एकही लाईट का लावण्यात आला नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taj Mahal

|

esakal

हेही वाचा -