ब्लड शुगर कंट्रोल करायची आहे? जेवणानंतरची ‘ही’ चाल ठरू शकते फायदेशीर!

Aarti Badade

ब्लड शुगर कमी करण्यासाठी किती चालावं?

जेवणानंतरची काही मिनिटांची चालही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

diabetes and walking

|

Sakal

फक्त ५ मिनिटे चालणेही उपयोगी!

वेळ कमी असला तरी जेवणानंतर ५ मिनिटे चालल्याने निष्क्रिय बसून राहण्यापेक्षा शरीराला फायदा होऊ शकतो.

diabetes and walking

|

Sakal

५ मिनिटांच्या चालण्याने काय होते?

चालल्यामुळे स्नायू सक्रिय होतात आणि ते शरीरातील ग्लुकोजचा वापर करण्यास मदत करतात.

diabetes and walking

|

Sakal

१० मिनिटे चालणे ठरू शकते चांगला पर्याय

व्यस्त वेळापत्रक असलेल्यांसाठी जेवणानंतर १० मिनिटे चालणे ही सोपी आणि व्यावहारिक सवय ठरू शकते.

diabetes and walking

|

Sakal

जड जेवणानंतर चालण्याचा फायदा

उच्च कार्बोहायड्रेटयुक्त जेवणानंतर १० मिनिटे चालल्याने स्नायू सक्रिय ठेवण्यास मदत होते.

diabetes and walking

|

Sakal

२० मिनिटे चालल्यास अधिक फायदा?

२० मिनिटे चालल्याने जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याचा कालावधी कमी ठेवण्यास मदत होऊ शकते.

diabetes and walking

|

Sakal

लहान ब्रेकही आरोग्यासाठी महत्त्वाचे!

बराच वेळ बसून राहण्याऐवजी दर १५ ते २० मिनिटांनी थोडी हालचाल केल्याने ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या नियंत्रणाला फायदा होऊ शकतो.

diabetes and walking

|

Sakal

लाल महाल किती वर्ष जुना आहे?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Lal Mahal

|

Sakal

येथे क्लिक करा