महिंद्रा थारची वाढली विक्री, 'या' खास फिचर्समुळे अल्पवधीतच बनली लोकप्रिय SUV

Yashwant Kshirsagar

थार ब्रँडची प्रतिमा

भारतातील SUV प्रेमींमध्ये स्वदेशी SUV ची वेगळ्या प्रकारची क्रेझ आहे आणि त्यापैकी महिंद्र अँड महिंद्राच्या थार ब्रँडची प्रतिमा सर्वात वेगळी आणि खास आहे.

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

थार रॉक्स

5 डोअर थार रॉक्स लाँच केल्यानंतर हा ब्रँड अधिक मजबूत झाला आहे.

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

लोकप्रियता

2024 च्या शेवटच्या महिन्यातही, थार एसयूव्हीच्या विक्रीत वार्षिक 32 टक्क्यांनी वाढ झाली, जी तिची लोकप्रियता स्पष्ट करते

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

32 टक्क्यांनी वाढ

गेल्या महिन्यात, म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये, महिंद्रा थार ब्रँडच्या थार आणि थार रॉक्सच्या एकूण 7,659 युनिट्सची विक्री झाली, जी एका वर्षापूर्वी डिसेंबर 2023 मध्ये 5,793 युनिट्सच्या तुलनेत 32 टक्के अधिक आहे.

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

अपडेट

गेल्या वर्षी 5-Door थार रॉक्स लाँच झाल्यापासून यात अनेक सुधारणा केल्या गेल्या आहेत .

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

किंमत

भारतातील 3- Door महिंद्रा थारची सध्याची एक्स-शोरूम किंमत 11.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 17.60 लाख रुपयांपर्यंत जाते. ही SUV 4WD तसेच RWD पर्यायामध्ये उपलब्ध आहे जे पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

ट्रान्समिशन

थार राॅक्स आणि थार पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये थारचा पर्याय उपलब्ध आहे. महिंद्रा थारचा लूक आणि चांगली वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.

Mahindra Thar Rising Popularity | Esakal

सरपंच हत्या प्रकरणात 3333 नंबरचं कनेक्शन काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sudarshan ghule | esakal
येथे क्लिक