Virat Kohli : किंग कोहलीच्या कपाटात किती ICC पुरस्कार?

अनिरुद्ध संकपाळ

2012 मध्ये विराट कोहलीला पहिला आयसीसी पुरस्कार मिळाला होता. त्याला 2012 मध्ये ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.

2017 मध्ये विराट कोहलीला ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विराट कोहलीने 2017 मध्ये ICC क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता.

विराट कोहलीने 2018 मध्ये ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला.

विराट कोहलीने 2018 मध्ये ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला.

किंग कोहलीने 2018 मध्ये ICC क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला.

2019 मध्ये विराट कोहलीने ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारही जिंकला.

2020 मध्ये, विराट कोहलीला ICC क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विराट कोहलीला 2023 मध्ये ICC ODI क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे.

43 वर्षाच्या बोपन्नाचं 'फिटनेस' रहस्य दडलंय अय्यंगार योगामध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.