Puja Bonkile
अमेरिका-इस्त्रायल, इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसची टंचाई जाणवत आहे.
अनेकांना गॅस किती शिल्लक राहिला आहे हे लवकर कळत नाही.
यामुळे आम्ही तुम्हाला 3 सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत.
सिलेंडरमधील गॅस तपासण्यासाठी पाणी वापरु शकता.
तुम्हाला गॅस किती शिल्लक आहे याचा थोडा अधिक अचूक अंदाज घ्यायचा असेल, तर सिलेंडरचे वजन तपासण्याची पद्धतही उपयोगी ठरते.
जर गॅसची ज्वाला कमी किंवा रंग बदलला असेल तर गॅस संपत आला आहे असे समजावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Sakal