Shubham Banubakode
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी कणभर सोनं घेतलं तरी शुभ मानलं जातं.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
१९९० नंतर सोन्याच्या साठवणुकीवर कोणतीही ठराविक कमाल मर्यादा नाही. म्हणजे योग्य कागदपत्रे असतील तर कितीही सोनं ठेवता येतं.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
खरेदीची पावती, बँक नोंद, आयकर विवरण, भेटपत्र किंवा वारसा कागदपत्र असल्यास सोनं वैध मानलं जातं.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
छाप्यावेळी अडचण टाळण्यासाठी काही मार्गदर्शक मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
विवाहित महिलांना घरात सुमारे ५०० ग्रॅम सोनं ठेवण्याची सुरक्षित मर्यादा आहे.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
अविवाहित महिलांसाठी २५० ग्रॅम, तर पुरुषांसाठी १०० ग्रॅम सोनं सुरक्षित मानलं जातं.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
घरात आई-वडील आणि मुलगी असेल, तर एकूण ८००-८५० ग्रॅमपर्यंत सोनं सुरक्षित मानलं जाऊ शकतं.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
मर्यादेपेक्षा जास्त सोनं असल्यास त्याचा स्रोत विचारला जातो. पुरावा नसल्यास ते अघोषित उत्पन्न मानून कर आणि दंड आकारला जाऊ शकतो.
How Much Gold Can You Keep at Home in India
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Did Dr Ambedkar Predict Iran-Israel Conflict
esakal