विंग कमांडर व्योमिका सिंग यांना किती पगार मिळतो? भारताच्या लेकीच्या नावावर आहे खास विक्रम

Sandip Kapde

विंग कमांडर व्योमिका सिंग

विंग कमांडर व्योमिका सिंग भारतीय वायुसेनेत एक मान्यवर महिला अधिकारी आहेत.

Vyomika Singh Salary | esakal

उड्डाण

त्यांनी आतापर्यंत 2,500 तासांपेक्षा अधिक उड्डाण केले आहे.

Vyomika Singh Salary | esakal

व्योमिका सिंग

व्योमिका सिंग यांनी 18 डिसेंबर 2004 रोजी वायुसेनेत प्रवेश केला होता.

Vyomika Singh Salary | esakal

शॉर्ट सर्व्हिस कमीशन

त्या 21व्या शॉर्ट सर्व्हिस कमीशन (महिला) फ्लाइंग पायलट कोर्सअंतर्गत निवडल्या गेल्या.

Vyomika Singh Salary | esakal

चेतक

त्यांनी 'चेतक' आणि 'चीता' या हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले आहे.

Vyomika Singh Salary | esakal

लष्करी कारवाई

लष्करी कारवाई ‘मिशन सिंदूर’ची माहिती व्योमिका सिंग यांनी दिली होती.

Vyomika Singh Salary | esakal

मिशन

या मिशनमध्ये भारतीय सेनेने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

Vyomika Singh Salary | esakal

लखनऊ

लखनऊच्या व्योमिका सिंग यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Vyomika Singh Salary | esakal

वेतन

भारतीय वायुसेनेतील विंग कमांडरला दरमहा सुमारे 90,000 ते 1,20,000 रुपये वेतन मिळते.

Vyomika Singh Salary | esakal

सरकारी निवास

त्यांना सरकारी निवास किंवा हाऊस रेंट अलाउंसची सुविधा दिली जाते.

Vyomika Singh Salary | esakal

लष्करी गाडी

त्यांना लष्करी गाडी, ड्रायव्हर, वैद्यकीय सुविधा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.

Vyomika Singh Salary | esakal

उड्डाण

विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी हिमालय, जंगल आणि वाळवंटातही उड्डाण केले आहे.

Vyomika Singh Salary | esakal

आत्मविश्वास

त्या प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना आत्मविश्वासाने करतात.

Vyomika Singh Salary | esakal

ऑपरेशन सिंदूर

त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मधील सहभागामुळे एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Vyomika Singh Salary | esakal

योगदान

व्योमिका सिंग यांचे योगदान भारतासाठी अत्यंत गौरवाचे आहे.

Vyomika Singh Salary | esakal

कर्नल सोफिया कुरेशी यांनी लष्करी प्रशिक्षण कुठून घेतले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Where did Colonel Sophia Qureshi receive her military training | esakal
येथे क्लिक करा