थंडीच्या दिवसात किती पाणी प्यावे?

कार्तिक पुजारी

तहान

हिवाळ्यामध्ये कमी तहान लागत असते. त्यामुळे लोक पाणी प्यायचे टाळत असतात

how much water should drink on winter days

अडचणी

पण, कमी पाणी प्यायल्याने कमी आरोग्यासंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात

how much water should drink on winter days

पाणी

त्यामुळे थंडीच्या दिवसातही आठवणीने पाणी पेणे आवश्यक आहे

how much water should drink on winter days

तीन

आरोग्य तज्त्रांनुसार, दररोज कमीत कमी अडीच ते तीन लीटर पाणी प्यायला हवे

how much water should drink on winter days

कोमट

सहसा थंड पाणी न पेता कोमट पाणी प्यावे

how much water should drink on winter days

पातळी

पाण्याची पातळी शरीरात योग्य ठेवल्यास पचनसंस्था चांगली राहते

how much water should drink on winter days

आजार

तसेच मुतखडा किंवा मुत्रपिंड खराब होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी अडीच ते तीन लीटर पाणी प्यायलाच हवे

how much water should drink on winter days

ट्रक चालकांचा संप कशामुळे? हिट अँड रन कायद्याला विरोध का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.