हेअर सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती ?

Monika Lonkar –Kumbhar

केसांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला एक छान लूक येतो. केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली नाही की, केस खराब होण्याची शक्यता असते. 

Hair Care Tips

केसांना वेळेवर तेल लावणे, केसांना कंडिशनर लावणे आणि केसांना सीरम लावणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

Hair Care Tips

हेअर सीरम

हेअर सीरम म्हणजे एक प्रकारचे लिक्विड बेस्ड ट्रीटमेंट आहे. हे हेअर सीरम साधारणपणे तेल आणि सिलिकॉन यांना एकत्र करून बनवलेले असते. हेअर सीरम लावल्याने केसांवर एक सुरक्षित लेअर तयार होतो. ज्यामुळे, केसांमध्ये गुंता होण्यापासून केसांना रोखले जाते.

Hair Care Tips

हेअर सीरम असे लावा

केस धुतल्यानंतर केस चांगल्या प्रकारे सुकवून घ्या. त्यानंतर, केसांवार तुम्ही हेअर सीरमचा वापर करा. 

Hair Care Tips

केस धुतल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देखील तुम्ही हेअर सीरम केसांवर लावू शकता.

Hair Care Tips

हेअर सीरम केसांवर लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हेअर सीरमचे ४-५ थेंब केसांवर लावा. 

Hair Care Tips

स्टाईल

हेअर सीरमचे थेंब केसांना लावा. केसांच्या शेवटच्या टोकापर्यंत हे सीरमचे थेंब लावा. सीरम लावल्यानंतर तुम्ही केस छान प्रकारे सेट करून घेऊ शकता. तुम्हाला हवी ती स्टाईल केसांवर करू शकता.

Hair Care Tips

थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care