सकाळ डिजिटल टीम
चष्म्याच्या लेंसवर धूळ, तेल आणि बोटांचे डाग सहज जमा होतात.
Glasses
Esakal
टी-शर्ट किंवा कोणत्याही कपड्याने पुसल्यास लेंसवर बारीक ओरखडे पडू शकतात.
Glasses
Esakal
सुरुवातीला हात धुवा आणि चष्मा कोमट वाहत्या पाण्याखाली हलकेच धुवा.
Glasses
Esakal
लोशन नसलेल्या माइल्ड डिशवॉशची एक थेंब घेऊन लेंस आणि फ्रेम अलगद स्वच्छ करा.
Glasses
Esakal
चष्मा साध्या पाण्याने धुतल्यानंतर फक्त मायक्रोफायबर कपड्याने हलकेच पुसा.
Glasses
Esakal
आयसोप्रोपिल अल्कोहोल, डिस्टिल्ड वॉटर आणि माइल्ड डिशवॉशपासून घरच्या घरी क्लीनिंग स्प्रे बनवा.
Glasses
Esakal
जुन्या मऊ टूथब्रशने माइल्ड साबण वापरून नोज पॅड्सवरील घाण आणि तेल काढा.
Glasses
Esakal
टिश्यू, टॉवेल, लाळ आणि ग्लास क्लीनर वापरू नका; लेंसच्या कोटिंगला नुकसान होऊ शकते.
Glasses
Esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Round and Square columns used in construction
ESakal