केसात उवा कशामुळे होतात?

अंकिता खाणे (Ankita Khane)

केसांची स्वच्छता ठेवली नाही तर केसांमध्ये उवा होण्याच्या समस्या निर्माण होतात.

केसांत उवा होण्याचं कारण म्हणजे इतरांच्या केसांतून त्या आपल्या केसांमध्ये येतात.

उवा केसांत अंडी घालून आणखी वाढतात. त्या मानवी रक्त पितात.

मेडिकल सायन्सनुसार उवांचे तीन प्रकार असतात.

काही केसांत आढळतात ज्या शरीरावर आणि मानेवर फिरतात. तर दुसऱ्या या संपूर्ण शरीरावर फिरतात. तर तिसऱ्या या भुवयात आणि डोळ्यांच्या पापण्यावर फिरतात.

लवकर यावरती उपाय केला गेला नाही तर त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

उवा झाल्यास काय काळजी घ्यावी?

केस नियमित धुणे गरजेचे आहे. केसांत उवा झाल्यास घरगुती उपाय करु शकता.

ओव्याचा वापर करा. सोबतच दही आणि लिंबू याचाही वापर तुम्ही करु शकता.

आले, कापूर, लसूण याच्या वापरानेही उवा जातात.

अनेक उपाय करुनही उवा कमी होत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत डॉक्टरांच्या सल्ल्याने हे शॅम्पू नियमित वापरा.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea
येथे क्लिक करा