Shubham Banubakode
पॉर्न बघण्यात कोणता देश आघाडीवर आहे, याची उत्सूकता अनेकांना असते.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
एका रिपोर्टनुसार सर्वाधिक पॉर्न हे अमेरिकेत बघितलं जातं. पॉर्नबाबात नियमांमध्ये असलेली शिथीलता हे याचं मुख्य कारण आहे.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
सर्वाधिक पॉर्न बघितलं जाणाऱ्या देशांच्या यादीत भारत ९व्या स्थानावर आहे.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
२०१८-२०१९ मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. याचा अर्थ भारतात पॉर्न बघणाऱ्यांची संख्या मोठी होती.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
२०२५-२६ मध्ये भारताच्या रॅंकिंगमध्ये घसरण झाली असून पॉर्न वेबसाईटवरील बंदीमुळे ही संख्या घटली आहे.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
भारत सरकारने गेल्या वर्षी ८०० पेक्षा जास्त वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहे. मात्र, तरी वापर पूर्णपणे थांबलेला नाही.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
युजर्स सोशल मीडिया, मिरर साइट्स आणि वीपीएनच्या माध्यमातून पॉर्न बघतात.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
स्वस्त डेटा, स्मार्टफोनचा वाढता वापर आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे ऑनलाइन पॉर्न बघण्याचं प्रमाण वाढलं आहे.
Which Country Consumes Most Adult Content?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Wagon Price Engine Cost Explained
esakal