धूप कांडी घरच्या घरी कशी बनवायची?

Pranali Kodre

धूप

अनेकदा पुजा करताना देवासमोर आपण धूप लावतो. पण हीच धूप कांडी घरच्या घरी केमिकलशिवाय बनवणंही अगदी सोपं आहे.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

घरगुती धूप

घरगुती नैसर्गिक साहित्याचा वापर करून घरी धूप कांडी बनवता येऊ शकतो. (Homemade Dhoop)

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

साहित्य:

गुलाब पाणी, चंदन पावडर, नैसर्गिकरित्या वाळलेली फुलं, नारळाची शेंडी, लवंग, दालचिनी, कापूर, तमालपत्र, तूप.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

पहिली कृती

आधी वाळलेली फुलं, नारळाच्या शेंड्या, लवंग, दालचिनी, कापूर, तमालपत्र मिक्सरमध्ये फिरवून घेऊन बारीक करा.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

मिश्रण चाळा

त्यानंतर मिक्सरमधून फिरवलेलं मिश्रण चाळणीने चाळून घेऊन त्यात चंदन पावडर, तूप आणि गुलाब पाणी टाका.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

मिश्रण एकजीव करून घ्या

हे मिश्रण चांगले एकत्र मळून एकजीव घरून घ्या. मिश्रण खूप पातळ करून नका. मिश्रण केवळ एकत्र बांधले जाईल, इतकंच गुलाबपाणी टाका.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

योग्य आकाराचे धूप बनवा

एकजीव झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन त्याला कोन किंवा काडीसारखा उभा किंवा तुम्हाला आवडणारा आकार द्या.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

वाळवा आणि वापरा

हे धूप उन्हात पूर्ण सुकेपर्यंत वाळवा. पूर्ण वाळल्यानंतर हे नैसर्गिक धूप वापरण्यासाठी तयार आहे.

Homemade Herbal Dhoop Recipe

|

Sakal

ऋषिकेशमधील गर्दीपासून दूर असलेलं 'सिक्रेट वॉटरफॉल'; मनसोक्त भिजताही येतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Secret Waterfall Rishikesh

|

Sakal

येथे क्लिक करा