Varsha Balhe
वीजबिल जास्त येत असेल तर घरातील काही छोट्या सवयी बदलून वीजेचा वापर कमी करता येऊ शकतो. यासाठी महागडी उपकरणं बदलण्याची गरज नाही.
Electricity Bill Saving Tips
esakal
AC वापरताना तापमान 24 ते 26 अंशांच्या आसपास ठेवा. खूप कमी तापमान ठेवल्यास कॉम्प्रेसरला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि वीज वापर वाढू शकतो.
Electricity Bill Saving Tips
esakal
रात्री AC चालू ठेवताना स्लीप मोड चा वापर करा. झोपेच्या वेळी तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि अनावश्यक वीज वापर कमी करण्यास यामुळे मदत होऊ शकते.
Electricity Bill Saving Tips
esakal
पंख्याचा वेग गरजेनुसार ठेवा. खोलीत कोणी नसताना पंखा, AC किंवा लाईट सुरू ठेवण्याची सवय टाळा.
Electricity Bill Saving Tips
esakal
टीव्ही, संगणक, चार्जर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरात नसताना बंद करा. शक्य असल्यास स्विचही ऑफ करा.
Electricity Bill Saving Tips
esakal
फ्रिज वारंवार उघडणं टाळा आणि त्याची नियमित साफसफाई करा. फ्रिज योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा अनावश्यक वीज वापर कमी होण्यास मदत होते.
Electricity Bill Saving Tips
esakal
वीजबिल कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपकरणांचा गरजेपुरताच वापर करणं. रोजच्या छोट्या सवयी बदलल्यास विजेची बचत करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
Electricity Bill Saving Tips
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
why birds don't get electric shock
esakal