उन्हापासुन अशी घ्या स्वतःची काळजी

Chinmay Jagtap

तहान लागली नसली तरीही दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

Take care of yourself from summer | sakal

कॅफिन किंवा अल्कोहोल असलेली पेये टाळा, कारण ते शरीराचे निर्जलीकरण करू शकतात.

Take care of yourself from summer | sakal

saरसदार फळांचे सेवन करा. यामुळे शरीर हायड्रेट राहते

Take care of yourself from summer | sakal

दिवसाच्या सर्वांत जास्त उष्णता असलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते ४ या वेळेत घरात किंवा सावलीच्या ठिकाणी राहा.

Take care of yourself from summer | sakal

तसेच घराबाहेरील, विशेषत: दिवसाच्या सर्वांत उष्ण वेळेत कामे कमी करण्याचा प्रयत्न करा.

Take care of yourself from summer | sakal

हलके, सैल कपडे घाला. गडद रंगाचे कपडे परिधान करणे टाळा.

Take care of yourself from summer | sakal
Take care of yourself from summer | sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा