जगातील टॉप हँडसम हंकच्या यादीत टॉप 5 मध्ये हृतिकने मिळवलं स्थान

kimaya narayan

हृतिक रोशन

बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. त्याची क्रेझ अजूनही आहे.

Hrithik Roshan

लोकप्रिय अभिनेता

हृतिक रोशन फक्त बॉलिवूडचं नाही तर जागतिक स्तरावरील लोकप्रिय अभिनेता आहे.

Hrithik Roshan

नवीन अचिव्हमेंट

हृतिक रोशनने आता एक नवीन अचिव्हमेंट प्राप्त केली आहे. सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

Hrithik Roshan

ठरला जगातील हँडसम पुरुष

हृतिक टेक्नो स्पोर्ट्सने जाहीर केलेल्या यादीत जगातील सगळ्यात हँडसम पाच पुरुषांमध्ये ह्रतिकला स्थान मिळालं आहे.

Hrithik Roshan

क्रमांक

हृतिकला या यादीत पाचवं स्थान मिळालं आहे.

Hrithik Roshan

चाहत्यांची प्रतिक्रिया

या बातमीमुळे चाहते खूप खुश आहेत. अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.

Hrithik Roshan

पहिल्या क्रमांकावर ही व्यक्ती

या यादीत पहिल्या क्रमांकावर BTS चा व्ही पहिल्या क्रमांकावर आहे.

Hrithik Roshan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanam Teri Kasam | esakal
रणवीर झाला होता व्यसनाधीन - येथे क्लिक करा