'क्रिश 4' चित्रपट बनवण्याबाबत ऋतिक रोशनने शेअर केले मोठे अपडेट

Anuradha Vipat

हृतिक रोशन

बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन सध्या त्याच्या 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Hrithik Roshan

'क्रिश' फ्रँचायझी

हृतिकने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचा खुलासा केला आहे. त्याच्या 'क्रिश' फ्रँचायझी चित्रपटाच्या चौथ्या भागाविषयीही त्याने सांगितले आहे

Hrithik Roshan

या चित्रपटाबद्दल

या चित्रपटाबद्दल बोलताना हृतिक रोशनने चाहत्यांना अजून थोडी वाट पहावी लागेल असे संकेत दिले आहेत

Hrithik Roshan

या चित्रपटावर काम सुरू

एका मुलाखतीत हृतिक म्हणाला, 'क्रिश 4 या चित्रपटावर काम सुरू आहे.क्रिश 4 पाइपलाइनमध्ये आहे आणि तो लवकरच पूर्ण होईल.

Hrithik Roshan

'क्रिश 4' ची स्क्रिप्ट

यापूर्वी अशी बातमी आली होती की हृतिक रोशनने 'क्रिश 4' ची स्क्रिप्ट फायनल केली आहे आणि या वर्षी त्याचे शूटिंग सुरू होईल

Hrithik Roshan

पहिल्या वीकेंडमध्ये...

सध्या हृतिक रोशनच्या 'फाइटर' चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Hrithik Roshan

त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चितळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketaki Chitale