हायब्रीड की देशी? भाजी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा

Varsha Balhe

हायब्रीड की देशी?

हायब्रीड की देशी? खरेदी करताना फक्त रंग पाहू नका. या ७-८ गोष्टी लक्षात ठेवा.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

आकार

आकारावरून ओळखा हायब्रीड भाज्या बहुतेक एकसारख्या आकाराच्या असतात. देशी भाज्यांचा आकार नैसर्गिक असल्याने वेगवेगळा असतो.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

रंग

रंग सांगतो बरंच काही हायब्रीड भाज्यांचा रंग जास्त चमकदार दिसतो. देशी भाज्यांचा रंग थोडा फिकट पण नैसर्गिक असतो.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

चव

चवीत मोठा फरक देशी भाज्यांना जास्त सुगंध आणि नैसर्गिक चव असते. हायब्रीड भाज्या दिसायला सुंदर पण चव तुलनेने कमी असू शकते.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

हायब्रीड

टिकण्याचा कालावधी हायब्रीड भाज्या जास्त दिवस ताज्या दिसू शकतात. देशी भाज्या लवकर शिळ्या होतात.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

बिया

बिया पाहा देशी भाज्यांमधील बिया पुढील लागवडीसाठी वापरता येतात. अनेक हायब्रीड वाणांच्या बियांमधून तशीच गुणवत्ता मिळेलच असे नाही.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

महाग

किंमतही देते संकेत देशी भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेकदा महाग असतात. हायब्रीड भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात मिळतात.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

ताजी

लक्षात ठेवा... फक्त "देशी" किंवा "हायब्रीड" यावरून भाजी पौष्टिक किंवा अपौष्टिक ठरत नाही. ताजी, स्वच्छ आणि हंगामी भाजी निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.

How to Identify Desi and Hybrid Vegetables

|

esakal

कुस्तीपटूंचे कान फुगलेले का असतात? कुस्तीपटूंचे कान फुगलेले का असतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Do Wrestlers Have Swollen Ears?

|

esakal

येथे क्लिक करा