Varsha Balhe
हा एखादा आजार आहे का... की त्यामागे आहे एक धक्कादायक कारण? शेवटपर्यंत जाणून घ्या!
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
तुम्ही अनेक कुस्तीपटूंचे कान फुलकोबीसारखे फुगलेले पाहिले असतील. पण ते जन्मापासून असे नसतात.
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
हे कोणत्याही संसर्गामुळे किंवा आजारामुळे होत नाही. मग कानांचा आकार बदलतो तरी कसा?
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
सराव आणि सामन्यांदरम्यान प्रतिस्पर्ध्याचं डोकं, खांदा आणि हात वारंवार कानावर आदळतात.
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
सततच्या धक्क्यांमुळे कानाच्या आत रक्त साचतं. वेळेत उपचार न झाल्यास ही जखम गंभीर होते.
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
साचलेलं रक्त हळूहळू घट्ट होतं आणि कानाचा आकार कायमचा बदलतो.
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
या अवस्थेला 'कॉलीफ्लॉवर इअर असं म्हणतात.
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
यामुळेच अनेक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सराव आणि सामन्यांमध्ये इअर गार्ड वापरतात.
Why Do Wrestlers Have Swollen Ears?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Best study techniques to improve memory
esakal