हायपरटेन्शनमुळे जाऊ शकतो जीव, वेळीच ओळखा लक्षणं

Anuradha Vipat

हायपरटेन्शनची तक्रार

रक्तदाब अचानक वाढल्यामुळे रक्तदाबाचा रुग्ण हायपरटेन्शनची तक्रार करतो

Hypertension

मेंदूतील रक्तप्रवाह

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. या काळात मेंदूतील रक्तप्रवाह कमी होऊ लागतो

Hypertension

श्वास घेण्यास त्रास

पाहूयात हायपरटेन्शनची सामान्य लक्षणे.

श्वास घेण्यास त्रास होणे हेही हायपरटेन्शनचे सामान्य लक्षण आहे

Hypertension

छातीत दुखणे

छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवणे हेही हायपरटेन्शनचे सामान्य लक्षण आहे

Hypertension

डोक्यात जडपणा

डोक्यात जडपणा किंवा सतत वेदना होणे हेही हायपरटेन्शनचे सामान्य लक्षण आहे

Hypertension

डोळ्यांची जळजळ

डोळ्यांची जळजळ आणि वेदना होणे तसेच शौचालयास अडचण येणे हेही हायपरटेन्शनचे सामान्य लक्षण आहे

Hypertension

इलियाना डिक्रूजला हवी होती मुलगी, अभिनेत्रीचा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ileana D'Cruz