गणेश भक्त आदिलशाह बद्दल माहिती आहे? स्वतःला म्हणायचा जगद्गुरू

Shubham Banubakode

दुसरा इब्राहिम आदिलशहा कोण होता?

१५८० मध्ये विजापूरच्या गादीवर बसलेला हा राजा कवी, कलाकार आणि सर्व धर्मांचा आदर करणारा होता.

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

शिया ते सुन्नी पंथ

१५८३ मध्ये त्याने आदिलशाही राजवट शिया पंथावरून सुन्नी पंथात बदलली. विजापूरच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा निर्णय होता.

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

‘जगद्गुरू बादशाह’ ही पदवी

इस्लाम धर्माचा असूनही, 'जगद्गुरू' ही पदवी घेणारा तो भारतातील पहिला शासक मानला जातो.

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

कवी आणि कलाप्रेमी राजा

तो फारसी आणि हिंदुस्थानी भाषांमध्ये कविता लिहायचा. तो संगीत, काव्य आणि कलेचा मोठा आधार होता.

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

‘किताब-ए-नवरस’

त्याच्या प्रसिद्ध ‘किताब-ए-नवरस’ या ग्रंथात गणपती आणि सरस्वतीवर अनेक रचना आहेत. हा ग्रंथ कला आणि भक्ती यांचा संगम आहे.

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

गणपती आणि सरस्वती आराध्य देव

ज्ञानाचा मार्ग दाखवणारे गणपती आणि सरस्वती हेच त्याचे प्रमुख आराध्य देव होते.

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

ज्ञानाचा प्रकाश

एका कवितेत त्याने लिहिले, "ज्ञानाचा मार्ग अंधारात होता. गणपती सूर्यासारखा आणि सरस्वती चंद्रासारखी येऊन त्यांनी तो मार्ग उजळून टाकला."

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

वीणा आणि वाणीचा प्रभाव

त्याने असेही लिहिले आहे की, "विनायकाच्या वाणीने आणि सरस्वतीच्या वीणेने सर्वांना दु:खांपासून दूर केले आणि आनंद दिला."

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

देवच माता-पिता

इब्राहिम आदिलशहाने म्हटले आहे की, "हे सरस्वती आणि गणेश, तुम्हीच माझे आई-वडील आहात. तुमच्या आशीर्वादाने मी धन्य झालो आहे."

Ibrahim Adil Shah II the Jagadguru Badshah

|

esakal

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील मूर्ती बनवण्यासाठी किती खर्च आला होता?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagadusheth Halwai Ganpati Idol Cost 1968 | esakal
हेही वाचा -