रणबीर-आलियाला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि अभिनेत्याचा पुरस्कार

Anuradha Vipat

फिल्मफेअर पुरस्कार

बॉलीवूडचे हिट जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Ranbir-Alia

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

2023 मध्ये रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Ranbir-Alia

आलिया भट्ट

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी हा पुरस्कार आलिया भट्टला मंचावर दिला

Ranbir-Alia

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

रणबीर कपूरला ॲनिमल या ब्लॉकबस्टर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे

Ranbir-Alia

2019 मध्येही...

2019 मध्येही या जोडप्याने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता.

Ranbir-Alia

या चित्रपटासाठी पुरस्कार

आलियाला राझी चित्रपटासाठी तर रणबीर कपूरला संजू चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला होता.

Ranbir-Alia

'12वी फेल'ला फिल्मफेअरमध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'12th Fail' won best film award