अंतराळात रडल्यावर अश्रू गालावर का पडत नाहीत? कारण...

Varsha Balhe

अश्रू

माणूस हा खूप संवेदनशील प्राणी आहे. अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा माणूस रडतो; परंतु पृथ्वीवर आपण रडलो की अश्रू डोळ्यांतून बाहेर येतात आणि ते गालावर खाली वाहतात.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

अंतराळात रडल्यावर

पण अंतराळात रडल्यावर हे अश्रू गालावर खाली वाहत नाहीत. मग ते नेमके कुठे जातात?

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

परिणाम

अंतराळात गुरुत्वाकर्षणाचा परिणाम खूप कमी असतो. त्यामुळे अश्रूंना पृथ्वीप्रमाणे खाली ओढणारे बल मिळत नाही.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

डोळ्याभोवतीच जमा

अश्रू डोळ्यांतून बाहेर आले की ते खाली पडण्याऐवजी डोळ्याभोवतीच जमा होऊ लागतात.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

ताण

पाण्याच्या थेंबांमध्ये एकमेकांना धरून ठेवण्याचा गुण असतो. यालाच पृष्ठीय ताण म्हणतात.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

डोळ्याभोवती

त्यामुळे अश्रू डोळ्याभोवती एकत्र येऊन पाण्याच्या छोट्या गोळ्यासारखे दिसू शकतात.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

मोठा

अंतराळवीर जास्त वेळ रडला तर हा पाण्याचा गोळा हळूहळू मोठा होऊ शकतो. तो हाताने पुसावा लागतो.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

त्रास

हे अश्रू डोळ्याभोवतीच राहिल्यामुळे काही वेळा अंतराळवीराला नीट दिसण्यातही त्रास होऊ शकतो.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

जमा

म्हणजेच अंतराळात अश्रू नाहीसे होत नाहीत. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ते गालावर न वाहता डोळ्याभोवतीच थेंबाच्या स्वरूपात जमा होतात.

WHY TEARS DONT FALL IN SPACE

|

esakal

सोया चंक्स बनतात तरी कसे? ही फॅक्टरीतील प्रोसेस पाहून तुम्हीही म्हणाल, ‘असं बनतं?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

येथे क्लिक करा