सोया चंक्स बनतात तरी कसे? ही फॅक्टरीतील प्रोसेस पाहून तुम्हीही म्हणाल, ‘असं बनतं?’

Varsha Balhe

सोया चंक्स कसे बनतात

सोया चंक्स म्हटलं की, ते नेमके कशापासून बनतात असा प्रश्न अनेकांना पडतो.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

सुरुवात

सोया चंक्स बनवण्याची सुरुवात सोयाबीनपासून होते.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

स्वच्छ

सर्वात आधी सोयाबीन स्वच्छ करून त्याची टरफले काढली जातात.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

तेल

यानंतर सोयाबीनमधून तेल काढलं जातं आणि उरलेला भाग पुढच्या प्रक्रियेसाठी वापरला जातो.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

पीठ

या उरलेल्या भागाचं बारीक पीठ बनवलं जातं. त्याला डी-फॅटेड सोया फ्लोअर म्हणतात.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

आकार

या पिठात पाणी मिसळून ते मोठ्या मशीनमध्ये टाकलं जातं. उष्णता आणि दाबाच्या मदतीने त्याला सोया चंक्सचा आकार दिला जातो.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

तुकडे

मशीनमधून बाहेर येताना सोया चंक्सचे छोटे-छोटे तुकडे केले जातात.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

सुकवले

यानंतर हे चंक्स पूर्णपणे सुकवले जातात, जेणेकरून ते जास्त काळ टिकू शकतील.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

पॅकेटमध्ये भरून

शेवटी तयार झालेले सोया चंक्स पॅकेटमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात.

SOYA CHUNKS MAKING PROCESS

|

esakal

कढीपत्त्याची चटणी कधी खाल्लीय का? घरच्या घरी अशी बनवा, १५ दिवसही टिकेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

येथे क्लिक करा