जर तुमच्या बाळाला दात येताना समस्या येत असतील तर जाणून घ्या त्यावरील घरगुती उपाय

Anuradha Vipat

दात येण्याचा कालावधी

मुलांसाठी दात येण्याचा कालावधी खूप कठीण असतो.

मुलांचे दात...

काही वेळा उलट्या होणे, जुलाब होणे, लूज मोशन सुद्धा होतात. मुलांचे दात ४ ते ७ महिन्यांत येण्यास सुरुवात होते

हलक्या हाताने मसाज

जर तुमच्या मुलाच्या हिरड्या सुजल्या असतील किंवा तो रडत असेल तर त्याच्या हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करा.

स्वच्छ हिरड्या

हिरड्यांवर अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया जमा झाल्याने दात काढताना संसर्ग आणि जळजळ होऊ शकते.त्यामुळे पालकांनी दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी मुलाच्या हिरड्या स्वच्छ कराव्यात

चघळायला गाजर द्या

मुलांना गाजर चघळण्यासाठी देणे हा एक चांगला पर्याय आहे कारण गाजर कडक असतात.

अनेक समस्या

या काळात त्यांना तीव्र हिरड्या दुखणे, ताप येणे किंवा शरीरात जडपणा येणे, चिडचिड होणे, रडणे, रडणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

किलर सूप'बाबत मनोज बाजपेयींनी दिला सर्वात मोठा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Bajpayee