किलर सूप'बाबत मनोज बाजपेयींनी दिला सर्वात मोठा इशारा

Anuradha Vipat

जबरदस्त भूमिकेत दिसणार

अभिनेता मनोज बाजपेयी यांची नवी वेब सिरीज 'किलर सूप' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत मनोज बाजपेयी पुन्हा एकदा जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे.

Manoj Bajpayee

मनोरंजक खुलासा

कोंकणा सेन शर्मा या मालिकेत त्याच्या पत्नीची भूमिका करत आहे. अभिनेता मनोज बाजपेयीने त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल एक मनोरंजक खुलासा केला आहे

Manoj Bajpayee

वेबसिरीजचा ट्रेलर लाँच

'किलर सूप' या वेबसिरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. यामध्ये अभिनेता मनोज बाजपेयी दोन भूमिकांमध्ये दिसत आहेManoj Bajpayee

Manoj Bajpayee

व्यक्तिरेखा साकारणे

तो म्हणतो, 'मी मालिकेत तीन व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्यासाठी या मालिकेतील माझ्या तीन व्यक्तिरेखा साकारणे इतके सोपे नव्हते.

Manoj Bajpayee

एकाच दिवसात तीन भिन्न पात्रे

दुपारच्या जेवणापूर्वी प्रमेश, जेवणानंतर उमेश आणि संध्याकाळी प्रभाकरची भूमिका साकारली. केवळ येथेच एका अभिनेत्याला एकाच दिवसात तीन भिन्न पात्रे साकारणे शक्य आहे

Manoj Bajpayee

तिचे नाव बदलून...

दिग्दर्शक अभिषेक चौबे दिग्दर्शित 'किलर सूप' ही वेबसिरीज क्राईम थ्रिलर आहे. ही मालिका आधी 'सूप' या नावाने बनवली जात होती, नंतर तिचे नाव बदलून 'किलर सूप' करण्यात आले

Manoj Bajpayee

'पंचक'मध्ये माधुरीने सांगितला पती श्रीराम नेनेसोबत काम करण्याचा अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri dixit