आता काय म्हणावं! पाच मिनिटांच्या मिठीसाठी महिला तरुणांना देतात ६०० रुपये

Mansi Khambe

नवा ट्रेंड

आतापर्यंत कपल्स किंवा सिंगल लोकांचे अनेक ट्रेंड पहिले होते. मात्र आता महिला पाच मिनिट मिठी मारण्यासाठी तरुणांना चक्क पैसे देत असल्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे.

China Man Mums hug trend | ESakal

'मॅन मम्स'चा ट्रेंड

चीनमध्ये 'मॅन मम्स' नावाचा एक नवीन ट्रेंड लोकप्रिय होत आहे, जिथे तरुणी पाच मिनिटांच्या मिठीसाठी तरुण मुलांना ६०० रुपये देत आहेत.

China Man Mums hug trend | ESakal

उद्देश

लोकांचा भावनिक आराम आणि तणाव कमी करण्याच्या उद्देशाने हा एक मार्ग म्हणून या पद्धतीकडे पाहिले जाते.

China Man Mums hug trend | ESakal

सांत्वन करणे

मिठी मारणाऱ्या अनेक पुरुषांना ट्रेंड मध्ये सहभागी महिलांना सांत्वन देण्याबद्दल चांगले वाटत असल्याचे सांगितले आहे.

China Man Mums hug trend | ESakal

हजारो रुपयांची कमाई

एका सहभागीने सांगितले की त्याने ३४ वेळा मिठी मारली आहे आणि अंदाजे १,७५८ युआन (सुमारे २१,००० रुपये) कमावले आहेत.

China Man Mums hug trend | ESakal

छोट्या भेटी

या ट्रेंडमध्ये सहभागी असलेल्या महिलांना या छोट्या भेटींमधून भावनिक आराम मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

China Man Mums hug trend | ESakal

आदरणीय वातावरण

येथील महिलांना वाटते की मिठीसाठी पैसे देणे सुरक्षित आणि अधिक आदरणीय वातावरण निर्माण करते.

China Man Mums hug trend | ESakal

तणावापासून मुक्ती

कामावर बराच दिवस घालवल्यानंतर आरामाची मिठी मारल्यामुळे ताण कमी होत असल्याचे सहभागी महिला सांगतात. यामुळे हा ट्रेंड समाजात भावनिक आधाराची वाढती गरज अधोरेखित करतो.

China Man Mums hug trend | ESakal

एका तासाच्या उड्डाणात विमान किती इंधन वापरते? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How much fuel does it take to plane | ESakal
येथे क्लिक करा