'पंचक'मध्ये माधुरीने सांगितला पती श्रीराम नेनेसोबत काम करण्याचा अनुभव

Anuradha Vipat

Madhuri dixitमराठी चित्रपटामुळे चर्चेत

माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'पंचक' या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने पती श्रीराम नेने यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Madhuri dixit

काम करण्याचा तिचा अनुभव

हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे. अलीकडेच धक धक गर्लने श्रीराम नेने यांच्यासोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला.

Madhuri dixit

कामाची विभागणी

यादरम्यान ती म्हणाले की, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान तिने आणि श्रीराम नेनेने कामाची विभागणी चांगली केली आणि ते एकत्र केले.

Madhuri dixit

स्क्रिप्ट आणि कास्टिंग

माधुरी दीक्षित म्हणाली, 'माझे काम क्रिएटिव्ह हेड म्हणून होते. मी स्क्रिप्ट आणि कास्टिंग शोधले. राम चित्रपटाची आर्थिक काळजी घेत होते.

Madhuri dixit

अंधश्रद्धा आणि भीती

माधुरी दीक्षित म्हणाली की, या चित्रपटाची कल्पना खूपच रंजक आहे, जी अंधश्रद्धा आणि भीती माणसावर कशी वर्चस्व गाजवू शकते हे दाखवते.

Madhuri dixit

अभिनेत्री म्हणाली...

अभिनेत्री म्हणाली, 'अशा गोष्टींचा अंत करण्यासाठी लोक कुठपर्यंत जाऊ शकतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Madhuri dixit

'भूल भुलैया 3'ची तयारी जोरात! मार्चपासून सुरू होऊ शकते शूटिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'Bhool Bhulaiya 3'shooting