भारतातील स्पर्धा परीक्षा उद्योग

Ankur Nikam

स्वप्नांची शर्यत

दरवर्षी लाखो विद्यार्थी सरकारी नोकरी आणि नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात.

India Competitive Exam Industry

|

eSakal

लाखोंची गर्दी

२०२५ मध्ये एनटीएच्या (National Testing Agency) सात प्रमुख परीक्षांसाठी मिळून ८० लाखांहून अधिक नोंदणी झाली.

India Competitive Exam Industry

|

eSakal

नीट आणि जेईई

२०२५ मध्ये नीटसाठी २२.७६ लाख, तर जेईई मेनच्या जानेवारी सत्रात १३.१० लाख नोंदणी झाली. 

India Competitive Exam Industry

|

eSakal

जागांची कमतरता

वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

India Competitive Exam Industry

|

eSakal

यूपीएससीचा फेरा

२०२५ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी ९.३७ लाख अर्ज आले. त्यापैकी अंतिमतः ९५८ उमेदवारांची शिफारस झाली.

India Competitive Exam Industry

|

eSakal

नोकरीची स्पर्धा

२०२४ मधील रेल्वे भरती प्रक्रियेत सुमारे ३.५८ कोटी उमेदवारांच्या परीक्षा नोंदी झाल्या. मात्र रिक्त पदे केवळ ९२,११६ होती.

India Competitive Exam Industry

|

eSakal

कोचिंग उद्योग

२०२५ मध्ये पदवीपूर्व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी असलेल्या कोचिंग बाजारपेठेचे मूल्य सुमारे २५ ते ३० हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

India Competitive Exam Industry

|

eSakal

महागडी तयारी

कोटामध्ये कोचिंग, निवास आणि इतर खर्च मिळून विद्यार्थ्यांना वर्षाला साधारण दीड ते तीन लाख रुपये खर्च येऊ शकतो.

India Competitive Exam Industry

|

eSakal

स्वप्न की संघर्ष?

लाखो विद्यार्थी, मोजक्या जागा आणि कोट्यवधींची उलाढाल... भारतातील स्पर्धा परीक्षा व्यवस्था गुणवत्तेची परीक्षा घेतेय की विद्यार्थ्यांच्या संयमाची?

India Competitive Exam Industry

|

eSakal

टांग्यापासून मेट्रोपर्यंत! पुण्याच्या वाहतुकीचा रंजक इतिहास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टांग्यापासून मेट्रोपर्यंत! पुण्याच्या वाहतुकीचा रंजक इतिहास

|

eSakal

आणखी वाचा