Shubham Banubakode
१ एप्रिलपासून देशभरात जनगणना सुरू होणार असून त्याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Census 2027 Rules
esakal
जनगणना कायदा १९४८ नुसार प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे.
Census 2027 Rules
esakal
या कायद्यानुसार, जाणूनबुजून चुकीची माहिती देणे हा दंडनीय गुन्हा मानला जातो.
Census 2027 Rules
esakal
फक्त चुकीचे उत्तर दिल्यामुळे त्वरित अटक होत नाही, मात्र गंभीर उल्लंघन झाल्यास कारवाई होऊ शकते.
Census 2027 Rules
esakal
चुकीची माहिती दिल्यास दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Census 2027 Rules
esakal
जनगणना अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देणे बंधनकारक आहे.
Census 2027 Rules
esakal
माहिती देण्यास नकार देणे किंवा कामात अडथळा आणणे देखील कायद्याने गुन्हा आहे.
Census 2027 Rules
esakal
जनगणना अधिकारी चुकीचे वर्तन केल्यास किंवा माहितीचा गैरवापर केल्यास त्यांनाही शिक्षा होऊ शकते.
Census 2027 Rules
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Condom Shortage & Price Hike in India
esakal