Yashwant Kshirsagar
आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय झाड, राष्ट्रीय फूल, पशु-पक्षी आणि फळ याबाबत बऱ्याच जणांना माहिती आहे, पण राष्ट्रीय भाजी कोणती आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
भोपळा आपल्या देशाची राष्ट्रीय भाजी आहे. काही लोकांना भोपळ्याची भाजी आवडते तर काही लोकांना नाही.
जगभरात भोपळा एकमेव असं फळं आहे ज्याला भाजीच्याही आणि फळाच्याही कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे.
भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
भोपळ्यात कॅल्शियम, पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
भोपळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे संयुगे असतात.
भोपळ्यातील फायबर रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.