Shubham Banubakode
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, देशातील सुमारे 44% सोनं बिहारमध्ये आहे.
Gold and Silver Reserve States
esakal
बिहारमधील जमुई जिल्ह्यात अंदाजे 222.8 दशलक्ष टन सोन्याचा साठा असल्याचे नोंद आहे.
Gold and Silver Reserve States
esakal
इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं असूनही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे इथे खननप्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही.
Gold and Silver Reserve States
esakal
बिहारमध्ये सोन्याचा सर्वाधिक साठा असला, तरी कर्नाटक आघाडीचं सोनं उत्पादक राज्य आहे.
Gold and Silver Reserve States
esakal
कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील हुट्टी येथील सोन्याची खाण देशातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणींपैकी एक आहे.
Gold and Silver Reserve States
esakal
भारतातील जवळपास 86% चांदीचा साठा राजस्थानात आहे, त्यामुळे राजस्थान देशातील अग्रणी चांदी उत्पादक राज्यांपैकी एक आहे.
Gold and Silver Reserve States
esakal
सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत राजस्थानचा 25%, कर्नाटकचा 21%, तर पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशचा सुमारे 3% वाटा आहे.
Gold and Silver Reserve States
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Best Place to Spot Tigers in First Safari
esakal