एकाच सफारीत वाघ बघायचा आहे? मग ताडोबा नाही तर 'या' व्याघ्र प्रकल्पाला भेट द्या

Shubham Banubakode

पर्यटकांची पहिली पसंती

वाघ बघायचा असेल तर पर्यटकांची पहिली पसंती तोडाबा व्याघ्र प्रकल्पाला असते.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

पर्यटकांचा हिरमोड

या ठिकाणी अनेकदा पहिल्या सफारीत पर्यटकांना वाघाचं दर्शन होत नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

पेंच व्याघ्र प्रकल्प

पण एक असा व्याघ्रप्रकला आहे, जिथे पहिल्याच सफारीत वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ते व्याघ्र प्रकल्प म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

कसं जायचं?

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरहून ६० किमी दूर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ७ वर आहे. जवळचं विमानतळ आणि रेल्वे स्थानक नागपूर हे आहे.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

काय आहे सुविधा?

या ठिकाणी राहण्यासाठी इको हट्स आणि इको होम्स उपलब्ध आहे. तसेच सफारीसाठी गाईड आणि मिनीबस उपलब्ध आहे.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

सफारी कशी बूक करायची?

पेंच व्याघ्र प्रकल्पातील सफारी तुम्ही ऑनलाईन किंना ऑफलाईन बूक करू शकता.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

वाघ दिसण्याची शक्यता

शहरीकरणापासून दूर वन्यजीवसृष्टी, समृद्ध वनपर्यटन अनुभवता येते. या ठिकाणी एका सफारीत वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

कधी भेट द्यावी?

पेंचमधील जंगल सफारीसाठी डिसेंबर ते जून हा काळ उत्तम असतो. या काळात वाघ आणि इतर प्राणीही दिसू शकतात.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

पेंचमधील इतर प्राणी

या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चित्ता, तरस, गवा, हरीण, लांडगे, कोल्हे, रानडुक्कर, रानकुत्रे, अस्वल, निलगाय, काळवीट, असे कितीतरी वन्य प्राणी आहेत.

Best Place to Spot Tigers in First Safari

|

esakal

हजार वर्षांपूर्वीच्या 'या' किल्ल्यावर भोसल्यांसह ब्रिटिशांनीही केलं राज्य, तटबंदी जवळपास ३८ किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

narnala fort history

|

esakal

हेही वाचा -