Shubham Banubakode
रेल्वेने प्रवास करताना आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास ट्रेन थांबवण्यासाठी साखळी दिली असते, त्यालाच अलार्म चेन पुलिंग असं म्हणतात.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
प्रत्येक ट्रेन कोचमध्ये आपत्कालीन साखळी बसवलेली असते. ही साखळी ओढल्यास काही मिनिटांत ट्रेन पूर्णपणे थांबते.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
पण ट्रेनमधील साखळी ओढण्यासाठी भारतीय रेल्वेने काही नियम घालून दिले आहेत. या निमाचं उल्लंघन केल्यास प्रवाशांवर कारवाई होऊ शकते.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार, वैध कारणाशिवाय साखळी ओढणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामुळे रेल्वेच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
विनाकारण साखळी ओढल्यास प्रवाशाला दोषी ठरवले जाऊ शकते. यामुळे त्याला रु. १,००० पर्यंत दंड किंवा एक वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
पहिल्या गुन्ह्यासाठी किमान रु. ५०० दंड आणि दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी किमान तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
साखळी ओढण्याचे वैध कारण म्हणजे आपत्कालीन परिस्थिती, जसे की आग, गंभीर अपघात, किंवा प्रवाशाच्या जीवाला धोका. अनावश्यक कारणांसाठी साखळी ओढणे टाळावे.
Railway Chain Pulling Fine & Punishment
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Almond Oil vs Coconut Oil for Hair Growth
esakal