Photo: कुलदीप यादव चढला बोहल्यावर, कोण आहे पत्नी?

Pranali Kodre

कुलदीप यादवचं लग्न

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव नुकताच लग्नबंधनात अडकला.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

ठिकाण

त्याने मसूरी, उत्तराखंड येथे वंशिका चढ्ढासोबत लग्न केलं आहे.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

फोटो

कुलदीप आणि वंशिका यांच्या लग्नाचे फोटोही सध्या समोर आले आहेत.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

क्रिकेटपटूंची हजेरी

त्यांच्या लग्नात आजी-माजी भारतीय क्रिकेटपटू देखील उपस्थित होते, ज्याच युजवेंद्र चहल, तिलक वर्मा, सुरेश रैना, मोहम्मद कैफ अशा अनेकांचा समावेश आहे.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

रिसेप्शन

१७ मार्च रोजी त्यांच्या लग्नाचे लखनौमध्ये रिसेप्शन असण्याची शक्यता आहे.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

काय करते वंशिका?

वंशिका चढ्ढा भारतातील सर्वात प्रतिष्ठित वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) मध्ये काम करते. मात्र ती लाईमलाईटपासून लांब रहाणेच पसंत करते.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

लहानपणापासूनची ओळख

कुलदीप आणि वंशिका लहानपणापासूनचे मित्र असून अनेकवर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता त्यांनी लग्न केले आहे.

Kuldeep Yadav - Vanshika Chadha Marriage

|

Sakal

IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ कर्णधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni - Virat Kohli

|

Sakal

येथे क्लिक करा