ही आहे भारतातील सर्वात जुनी बॅंक, तुमचंही अकाऊंट आहे?

Yashwant Kshirsagar

पहिली बॅंक

'बॅंक आॅफ हिंदुस्थान' ही भारतातील पहिली बॅंक होती, या बॅंकेची 1770 मध्ये स्थापना झाली होती.

India's Oldest Bank | Esakal

अलेक्झांडर आणि कंपनी

हीं बॅंक अलेक्झांडर आणि कंपनीने सुरु केली आणि 50 वर्षे चालवली.

India's Oldest Bank | Esakal

स्वातंत्र्यापूर्वी

स्वातंत्र्यापूर्वी बॅंक आॅफ बंगाल (1809) बॅंक आॅफ बाॅम्बे (1840) आणि बॅंक आॅफ मद्रास ( 1843) या प्रमुख बॅंका होत्या.

India's Oldest Bank | Esakal

प्रेसिडेंशिअल

या तिन्ही बॅंकांना प्रेसिडेंशिअल बॅंक म्हटले जात असे.

India's Oldest Bank | esakal

विलिनीकरण

बॅंक आॅफ बंगाल, बॅंक आॅफ बंगाल, आणि बॅंक आॅफ मद्रास या बॅंकांचे 1921 मध्ये विलिनीकरण झाले.

India's Oldest Bank | Esakal

इंपिरिअल

विलिनीकरणानंतर या बॅंकेचे नाव इंपीरिअल बॅंक आॅफ इंडिया ठेवण्यात आले.

India's Oldest Bank | Esakal

राष्ट्रीयकरण

इंपिरिअल बॅंक आॅफ इंडिया चे 1955 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले.

India's Oldest Bank | Esakal

एसबीआय

राष्ट्रीयकरणानंतर या बॅंकेला स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI)हे नाव देण्यात आले.

India's Oldest Bank | Esakal

जुनी बॅंक

SBI आज भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आणि सगळ्यात जुनी बॅंक आहे.

India's Oldest Bank | Esakal

या देशात पोलिसांना दिला जातोय 45 लाख रुपये पगार, काय आहे कारण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Salaries for Cops in world | Esakal
येथे क्लिक करा