मतदारांच्या बोटांना शाई लावण्याची पद्धत केव्हा आणि का सुरु झाली?

कार्तिक पुजारी

शाई

निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान झाल्यानंतर मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते.

ink

एक

म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड (एमपीवीएल) या देशातील केवळ एका कंपनीच्या माध्यमातून शाईची निर्मिती केली जाते.

ink

१९६२

१९६२ मध्ये पहिल्यांदाच शाईचा वापर करण्यात आला होता.

ink

नियम

१९६२ पूर्वी निवडणुकांमध्ये हाताच्या बोटाला शाई लावण्याचा कोणताही नियम नव्हता.

ink

अनेकदा

पण, काही लोक दुसऱ्यांदा मतदान करत होते.हा घोटाळा थांबवण्यासाठी शाई बोटाला लावण्याचा पर्याय समोर आला.

ink

नष्ट

बोटाला लावलेली शाई नष्ट करता येऊ नये म्हणून शाई कशापद्धतीने बनवली जाते याचा फॉर्म्युला गुप्त ठेवण्यात आलाय.

ink

खर्च

आयोगाने यावर्षी २६.५५ लाख शाईच्या शिशी खरेदी केल्या आहेत. यासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

ink

अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात वाचण्यासाठी मागवलंय खास पुस्तक!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ink
हे ही वाचा