IPhone 15 Offer India : आयफोन 15 वर बंपर ऑफर, येथे मिळतोय सर्वात स्वस्त

Sandeep Shirguppe

Apple iPhone 15

Apple iPhone 15 आज खूप लोकप्रिय आहे. यात 48MP चा रियर कॅमेरा, USB टाइप-C, डायनॅमिक आयलंड अशी फीचर्स दिली आहेत.

IPhone 15 offer India

|

esakal

ई-कॉमर्सवर सेल

iPhone 15 ला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विजय सेल्सवर खूप स्वस्त दरात खरेदी करता येत आहे.

IPhone 15 offer India

|

esakal

विजय सेल्स

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म विजय सेल्सवर हा फोन 58,190 रुपयांत उपलब्ध आहे, तर लॉन्चवेळी त्याची किंमत 79,990 रुपये होती.

IPhone 15 offer India

|

esakal

२१ हजारांची सूट

iPhone 15 वर तब्बल 21 हजार रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय बँक ऑफरमुळे किंमत आणखी कमी करता येईल.

IPhone 15 offer India

|

esakal

इंस्टंट कॅशबॅक

बँक ऑफर अंतर्गत 3,500 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक मिळेल. त्यामुळे हा फोन सुमारे 54 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो.

IPhone 15 offer India

|

esakal

6.1 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले

iPhone 15 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. यात कमाल 2000 निट्स पीक ब्राइटनेस मिळते.

IPhone 15 offer India

|

esakal

ड्युअल रियर कॅमेरा

iPhone 15 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा दिला आहे.

IPhone 15 offer India

|

esakal

दोन्ही प्रकारचे चार्जिंग

iPhone 15 मध्ये वायर आणि वायरलेस दोन्ही प्रकारचे चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच यात MagSafe चार्जिंग सपोर्टही आहे.

IPhone 15 offer India

|

esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...