IPL 2026: सचिन, सेहवाग, विराट नाही तर या भारतीय खेळाडूने खेळला IPLचा पहिला बॉल

Vinod Dengale

IPL 2026

आयपीएल च्या 19व्या सीझनला सुरुवात होऊन आता एक आठवडा झाला आहे.

IPL First Ball

|

eSakal

RO-KO

T-20 मधून निवृत्त झाल्यानंतरही रोहित आणि विराट या सीझनला चांगलेच फॉर्म मध्ये दिसत आहे.

IPL First Ball

|

eSakal

IPL चा पहिला बॉल

पण, पहिल्या सीझनपासून खेळणाऱ्या या दोघांपैकी कुणीच IPL चा पहिला बॉल खेळला नाही.

IPL First Ball

|

eSakal

सचिनही नाही

सचिन तेंडुलकर आणि सेहवाग या ओपेनर्सच्या नावावर देखील IPL चा पहिला बॉल खेळण्याचा विक्रम नाही.

IPL First Ball

|

eSakal

सौरव गांगुली

IPLचा पहिला बॉल खेळण्याचा विक्रम हा KKR चा त्यावेळचा कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर आहे.

IPL First Ball

|

eSakal

KKR-RCB

2008 मध्ये IPLचा पहिला सामना KKR विरुद्ध RCB यांच्यात बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर झाला. त्यावेळी गांगुलीने पहिला बॉल खेळला.

IPL First Ball

|

eSakal

KKR विजयी

या सामन्यात ब्रेंडन मॅक्युलने 158 धावा करत KKR ला विजय मिळवून दिला होता.

IPL First Ball

|

eSakal

IPL 2026 मध्ये माहिराट पुन्हा दिसणार नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli and MS Dhoni

|

esakal

हेही वाचा