“गोलंदाजीचा बादशाह कोण? आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू”

सकाळ डिजिटल टीम

युजवेंद्र चहल

160 सामन्यांत 205 विकेट्स. IPL इतिहासातील सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू.

Yuzvendra Chahal | esakal

पियूष चावला

192 सामन्यांत 192 विकेट्स. अनुभवी लेगस्पिनर, अनेक संघांसाठी प्रभावी कामगिरी.

Piyush Chawla | esakal

ड्वेन ब्रावो

161 सामन्यांत 183 विकेट्स. अष्टपैलू खेळाडू, डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी.

Dwayne Bravo | esakal

भुवनेश्वर कुमार

176 सामन्यांत 181 विकेट्स. निपुण स्विंग गोलंदाज, पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट.

Bhuvneshwar Kumar | esakal

सुनील नारायण

177 सामन्यांत 180 विकेट्स. रहस्यमय फिरकीपटू, उत्कृष्ट इकॉनॉमी रेट.

Sunil Narine | esakal

रविचंद्रन अश्विन

212 सामन्यांत 180 विकेट्स. रणनीतीशील फिरकीपटू, विविध प्रकारची गोलंदाजी.

Ravichandran Ashwin | esakal

अमित मिश्रा

162 सामन्यांत 174 विकेट्स. IPL हॅटट्रिक करणारा एकमेव गोलंदाज.

Amit Mishra | esakal

लसिथ मलिंगा

122 सामन्यांत 170 विकेट्स. सर्वकालीन महान डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट

Lasith Malinga | esakal

'बापू'च्या कॅप्टन्सीवर केएल राहुलची कमेंट; काय म्हणाला दावेदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul | esakal
येथे क्लिक करा