अभिनेत्री ईशा देओल झाली आहे का पतीपासुन विभक्त? जाणून घ्या सत्य

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

actress Esha Deol

असे दावे केले जात आहेत की

सोशल मीडियावर असे दावे देखील केले जात आहेत की ईशाचे पती भरत तख्तानीसोबत मतभेद आहेत आणि त्यामुळे दोघे आता एकत्र राहत नाहीत.

actress Esha Deol

कोणतीही प्रतिक्रिया नाही

मात्र, ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्याकडून या अफवांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

actress Esha Deol

पतीपासून विभक्त

एका यूजरने हे Reddit वर शेअर केले आहे. त्यानुसार ईशा तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे.

actress Esha Deol

यूजरने दावा केला आहे की...

यूजरने दावा केला आहे की ईशाने तिच्या पतीसोबतचे फोटो बरेच दिवस सोशल मीडियावर शेअर केले नाहीत.

actress Esha Deol

एकत्र दिसले नाहीत

दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. ईशा कोणत्याही फंक्शनला तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत आली आहे.

actress Esha Deol

यूट्यूबर आशिष चंचलानीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत,असं केल वजन कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTuber Ashish Chanchalani