यूट्यूबर आशिष चंचलानीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत, असं केल वजन कमी

Anuradha Vipat

आशिष चंचलानी

प्रसिद्ध YouTuber आणि सेलिब्रिटी आशिष चंचलानी याचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

YouTuber Ashish Chanchalani

सोशल मीडियावर खळबळ

नुकताच आशिषने त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला आहे तो पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

YouTuber Ashish Chanchalani

पंधरा किलो वजन कमी

आशिषने केवळ सहा महिन्यात पंधरा किलो वजन कमी केले आहे

YouTuber Ashish Chanchalani

चर्चेचा विषय

सोशल मीडियावर आशिषचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन खुप चर्चेचा विषय बनलं आहे

YouTuber Ashish Chanchalani

वर्कआउट

आशिषने सतत काही महिने वर्कआउट केले आहे त्यात कार्डिओ, स्ट्रेंथ,ट्रेनिंग यांचा समावेश आहे

YouTuber Ashish Chanchalani

डाएट

त्याच्यासोबत आशिषने एक डाएट देखील फॉलो केला आहे

YouTuber Ashish Chanchalani

आलियाने '12वी फेल'ला म्हटले 'दिल छू लेने वाली फिल्म', विक्रांत मॅसीबद्दल म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alia bhatta