Alcohol Cheapest in Goa : गोव्याची दारू सर्वात स्वस्त; बाहेर नेण्यास परवानगी आहे का? जाणून घ्या

Sandeep Shirguppe

सर्वात स्वस्त दारू

देशात सर्वात स्वस्त दारू ३ राज्यात मिळते. यामध्ये गोवा, पदुच्चेरी आणि दिल्लीमध्ये दारू स्वस्त विकली जाते.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

उत्पादन शुल्क

गोवा सरकारने दारूवर उत्पादन शुल्क (Excise Duty) खूपच कमी ठेवल्याने सर्वात स्वस्त दारू इथे मिळते.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

पर्यटनाला चालना

गोवा सरकारचं मत आहे की स्वस्त दारूमुळे पर्यटनाला चालना मिळते.

गोव्यात स्वस्त दारू

गोवामध्ये बिअर आणि हार्ड लिकर दोन्हीचे दर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

49 टक्के कर आकारला जातो

गोव्यात दारूवर सुमारे 49% कर आकारला जातो, तर अनेक राज्यांमध्ये हा कर 60% ते 70% पर्यंत पोहोचतो.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

दिल्लीत 62 टक्के कर

दिल्लीमध्ये दारूवर सुमारे 62% कर आकारला जातो, तर दिल्लीच्या शेजारच्या उत्तर प्रदेशमध्ये हा कर 66% पर्यंत पोहोचतो.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

पर्यटन हॉटेल उद्योगाला चालना

गोवा आणि पाँडेचेरीसारख्या राज्यांच्या सरकारचं मत आहे की स्वस्त दरात दारू उपलब्ध करून दिल्याने पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चालना मिळते.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

दारू बाहेर नेण्यास बंदी

गोव्यातून दारू बाहेर नेण्यास बंदी आहे. जर तसे आढळल्यास कायदेशीर गुन्हा मानला जातो.

Alcohol Cheapest in Goa

|

esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी पाहा...