सकाळ डिजिटल टीम
बोअरवेलचे पाणी जमिनीच्या खोल स्तरातून येत असल्याने ते वरून स्वच्छ दिसत असले, तरी चाचणीशिवाय थेट पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
शेतीतील रासायनिक खते आणि कारखान्यांमुळे भूजलात आर्सेनिक, लेड, नायट्रेट आणि फ्लोराईडसारखे विषारी घटक मिसळू शकतात.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास दातांवर पिवळे डाग पडतात आणि हाडे ठिसूळ होऊन लहान वयातच सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
भूगर्भातील पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारख्या क्षारांचे प्रमाण (TDS) खूप जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
पाण्यातील अतिरिक्त क्षारांमुळे किडनीवर ताण येतो, त्यामुळे असे पाणी न उकळता दीर्घकाळ प्यायल्यास मुतखडा (Kidney Stone) होऊ शकतो.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
पिण्याच्या पाण्याचा टीडीएस ५० ते १५० दरम्यान सर्वोत्तम मानला जातो आणि ५०० पेक्षा जास्त TDS असलेले पाणी पिणे टाळावे.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
नवीन बोअरवेलचे पाणी पिण्यापूर्वी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून पाण्याची रासायनिक व जैविक चाचणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
TDS जास्त असल्यास RO प्युरिफायर वापरावे आणि टीडीएस नियंत्रणात असल्यास पाणी किमान १० ते १५ मिनिटे उकळून व गाळून प्यावे.
Is Borewell Water Safe to Drink?
sakal
लसूण कुठल्या राज्यात सगळ्यात जास्त पिकतो? माहीत आहे का 'गार्लिक सिटी'?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Indias Famous Garlic City
sakal