उर्फी जावेदने केलंय का टक्कल? फोटो व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.

Urfi Javed

फोटो शेअर

आता उर्फीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंवर एक फोटो शेअर केला आहे

Urfi Javed

टक्कल

या फोटोत उर्फीने चक्क टक्कल केल्याचं दिसत आहे

Urfi Javed

व्हायरल

 उर्फीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

कमेंट्सचा वर्षाव

उर्फीच्या  या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

होस्ट

सध्या उर्फी स्प्लिट्सविला शो होस्ट करत आहे

दिया मिर्झाने केलं आपल्या सावत्र लेकीबद्दल भाष्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.