Varsha Balhe
दोन्ही गोड... पण आरोग्यासाठी नेमकं काय निवडावं?
JAGGERY VS SUGAR
esakal
रिफाइंड प्रक्रियेमुळे साखरेतील बहुतांश खनिजे आणि पोषक घटक निघून जातात.
JAGGERY VS SUGAR
esakal
गुळात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी काही खनिजे टिकून राहतात.
JAGGERY VS SUGAR
esakal
गूळ आणि साखर दोन्ही शरीराला जवळपास सारख्याच कॅलरीज देतात.
JAGGERY VS SUGAR
esakal
गूळ असो किंवा साखर... दोन्ही रक्तातील साखर वाढवू शकतात. म्हणून मर्यादित प्रमाणातच घ्या.
JAGGERY VS SUGAR
esakal
नाही! गुळात काही पोषक घटक असले, तरी तोही एक प्रकारचा 'अॅडेड शुगर'च आहे.
JAGGERY VS SUGAR
esakal
तो कमी प्रक्रिया केलेला असतो आणि चवीसोबत थोडी खनिजेही मिळतात.
JAGGERY VS SUGAR
esakal
वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे यांसारखे धोके गुळामुळेही होऊ शकतात.
JAGGERY VS SUGAR
esakal
गूळ साखरेपेक्षा थोडा चांगला पर्याय असू शकतो, पण प्रमाण महत्त्वाचं आहे.
JAGGERY VS SUGAR
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Best study techniques to improve memory
esakal